Friday 14 April 2017

MITRA content

नमस्कार मित्रांनो🙏🏻
          मुलांचे शिकणे आनंददायी,सहज,जलद व्हावे यासाठी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यादृष्टीने *महाराष्ट्र शासन MITRA app* ची निर्मिति करत असून या app मधून सर्व शिक्षकांना e साहित्य उपलब्ध होणार आहे. हे e साहित्य तयार करण्याचे काम बरेच शिक्षक करत आहेत. याचाच एक भाग म्हणून मी तयार केलेली *इयत्ता दुसरीची ध्वज उंच धरु!* ही कविता ekstep च्या माध्यमातून MITRA app साठी select झाली असून publish करण्यात आलेली आहे. *ही कविता एकदा बघून आपण सूचना केल्यास मला पुढील content तयार करतांना मार्गदर्शक ठरतील.* कृपया खालील लिंक वर टच करून प्रतिक्रया दया
                 Download Link


 Sharad Dhage
          MITRA Team Wardha

No comments:

Post a Comment