Tuesday 30 August 2016

तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा, वर्धा



🍃🍁🍁🍃🍁🍁🍃🍁🍁🍃
*तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा वृतांत*

*दि.30 ऑगस्ट 2016*

*यशवंत महाविद्यालय,वर्धा*

🔹मार्गदर्शक- *बालाजी जाधव सर*

🔹 *उदघाटन सोहळा* ~अध्यक्ष डॉ. रेखा महाजन प्राचार्य DIET Wardha
प्रमुख अतिथि~डॉ.किरण धांडे ज्येष्ठ अधिव्याख्याता
वीणा धावड़े उपशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उदघाटन.......

🔹  *बालाजी जाधव* सरांचे

*पहिले सत्र*

@Hard work नको Smart work करा....
@smart work साठी technology वापरा....
@प्रगत महाराष्ट्र आणि आनंददायी शिक्षण यासाठी technology चा वापर...
@डिजिटल शाळा आणि e learningह्या गोष्टी content निर्मिती शिवाय अपूर्ण  आहेत....
@शिक्षकांनी केवळ user न राहता creator बनावे...
@खर्चिक software न वापरता मोफत दर्जेदार साहित्य शिक्षक तयार करू शकतात...
@ मोबाईल किंवा laptop चा वापर करुन word exel power point च्या सहाय्याने उत्कृष्ट  साहित्य निर्मिती बद्दल demo
@google form चा विद्यार्थी आणि प्रशासन या दृष्टीने वापर.....

🔹 *दूसरे सत्र*
@word चे प्रात्यक्षिक...
@exel चे प्रात्यक्षिक....
@powerpoint चे प्रात्यक्षिक....

🔹 *मा.शैलेश नवाल जिल्हाधिकारी,वर्धा* यांची कार्यशाळेला भेट.....

*मांडलेले विचार*

"शिक्षकांनी समाजाचा *विश्वास* संपादन केल्यास जि.प.शाळा टिकतील".....
" *मूल्यवर्धित* गुणवत्तापूर्ण शिक्षण ही खरी गरज"...
"भौतिक स्वरूपतील मदत करणार नाही परंतु *शिकवायच काम* पडल्यास ते करणार".....
"शिक्षक जे मनात आणतात ते पूर्णत्वास नेतात"

 🔹शिक्षकांचा कृतियुक्त सहभाग आणि शिकण्याची आवड़ हे ख़ास वैशिष्ट्य
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

No comments:

Post a Comment